Russia-Ukraine Crisis: युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रशियातच आंदोलन | Sakal |

युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रशियातच आंदोलन
सेंट पीटर्सबर्ग इथे रशियन लोकांची निदर्शनं
पुतीन यांच्या युद्धाच्या निर्णयाविरोधात लोक रस्त्यावर

#RussiaUkraineCrisis #ukraine #Russia #People #Protest #VladimirPutin